हा ग्रंथ इ‌.‌‌स.११३९ साली लिहिला गेला. त्यात कित्येक मांसपाककृतींचा समावेश आहे. हा ग्रंथ म्हणजे एक ज्ञानकोशच आहे.कोणते मांस कसे शिजवावे, त्याची चव कशी वाढवावी, ते कसे मुरवावे या बाबतीत अनेक तपशीलवार सूचना त्यात आहेत.

निव्वळ मांसकृतीच नव्हेत तर तत्कालीन इतरही अनेक गोष्टींचे त्यात वर्णन आहे.

आणि हा ग्रंथ विस्मृतीत मुळीच गेलेला नाही. एक महत्त्वाचा संदर्भग्रंथ म्हणूनच त्याकडे पाहिले जाते.