आपण वर उल्लेखलेल्या ग्रंथात (मानसोल्लास ) जो इ‌. स. ११३९ मध्ये लीहल होता त्यात कोणी खावे अथवा खाऊ नये असा काही उल्लेख आपणास वाचनात आढळला काय?. कृपया माहीत असल्यास जरूर शंकेच निरसन करावे. आपली माहीती फारच उपयुक्त असेल.

धन्यवाद!