त्याचा मला सत्यशोधनात उपयोग झाला. माझ्या पहिल्या प्रतिसादाचं शिर्षकंच ‘कोणत्याही संभ्रमात ती गोष्ट न करणं श्रेयस’ असं आहे.

माझं वैयक्तीक मत असं आहे की कोण काय करत होता यापेक्षा तुम्हाला कायं वाटतं हे महत्त्वाचंय.

माझं जे काही सत्याचं आकलन आहे त्याप्रमाणे सत्य समजणं ही स्वत:शी स्वत:ची एकरूपता आहे आणि जी गोष्ट तुमचं लक्ष वेधून घेते ती सत्यशोधनाच्या मार्गात अडसर ठरते. नॉनवेज आणि वेजमध्ये नॉनवेज शरीरात गेल्यावर तुमचं लक्ष जास्त वेधलं जातं, त्या तुलनेत वेजची शरीराशी कंपॅटिबिलीटी सहज आहे, एकदा खाल्लं की तृप्ती की पुन्हा समस्थिती!

ज्यांना हवं त्यांनी जरूर प्रयोग करून पाहावा.

संजय