हे सगळे बदलायचे असेल तर आहे त्या शिक्षणव्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल करावे लागतील आणि या बदलासाठी प्रचंड इच्छाशक्ती लागेल.. 


वरना कुछ नही होनेवाला..


मला देखिल हेच सुचवायचे आहे. लेख सुंदर आहे आवडला राजाचे उदाहरण समर्पक आहे.