आता तर मियाँ टिचभर नि दाढी? तिचा शेवट तर काही दिसेलसे वाटत नाही. खाण्याजोगे जे कांही पचेल, रुचेल आणि मिळेल ते बेधडक खावे इतक्या साध्या उत्तरात मिटणारी चर्चा इतकी लोकप्रीय होईल असे धेयवादींना वाटले होते का? धेयवादी जमात, ध्येयवादी जमातीपेक्षा वेगळी असते काय ते जाणून घेणे आवडेल.