आजच्या व्यवस्थेत राजकीय नेता नामक देव सर्वत्र भरून राहिलेला असतो. त्याला प्रसन्न केल्याशिवाय 'कुछ नही होनेवाला'. त्याचा वरदहस्त लाभला तरच उद्धार! शेतकरीवर्गाकडे दुर्लक्ष्य होतय, त्यांना आत्महत्त्या करायची वेळ येते. असे असूनही हेच लोक त्याच त्याच राजकीय नेत्यांना कसे काय निवडून देतात? हे एक कोडेच आहे.