लेखकाला रूचतंय पण त्याची चित्तदशा द्विधा आहे, ही कॅनॉट मेक हिमसेल्फ इट नॉर कॅन ही स्टॉप इटींग धिस इज द इश्यू. प्रश्न इतरांना वाटतोय तितका साधा असता तर लेखकानी तो मांडलाच नसता. चर्चा दीर्घ होण्याचं कारण प्रतिसाद देणाऱ्यांना प्रश्न कळला नाहीये. नॉनवेज आवडीनं खाणारे स्वत:ला जस्टिफाय करतायत, वेज खाणारे सामोपचाराची भूमिका घेऊन आहेत पण मुद्दा वेज की नॉनवेज असा नाहीये तर नॉनवेज खायचंय पण मन मानत नाहीये हा आहे. आय थिंक नाऊ द इश्यू इज क्लिअर.

संजय