त्याची काहीही गरज नाही. मी शशीकांतराव यांच्याशी अगदी सहमत आहे. पाकिस्तानवर विश्वास ठेवायची त्याची लायकी तरी आहे का? किती वेळा त्याने भारताच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. त्यांचे प्रश्न त्यांना सोडवता येत नाहीत का? माझे तर असे स्पष्ट मत आहे की ही मुस्लीम धार्जिण्या काँग्रेसचीच चाल आहे. अण्णा तिथे गेले की त्यांना दगा फटका करायचा आणि पाकिस्तानवर खापर फोडून आपले हात झटकायचे. नाहीतरी अण्णा काँग्रेसला भारीच झालेत.