पण काळा हा रंग सगळीकडे 'मॅच' होणारा आहे. आधुनिक संकल्पनेप्रमाणे 'एलिगंट' आहे. कुठल्याही पार्श्वभूमीवर चटचटीत पणे खुलतो. धूळ दिसत नाही. तसेच तऱ्हेतऱ्हेचे रंग वापरले तर पूर्ण ऑफीस मध्ये जी एक 'युनिफॉर्मिटी' अपेक्षीत असते ती दिसणार नाही. (कारण काळ्या रंगात फारशी व्हेरिएशन्स करता येत नाहीत... ही सगळी कारणे असावीत.