मुद्दा वेज की नॉनवेज असा नाहीये तर नॉनवेज खायचंय पण मन मानत नाहीये हा आहे.
मन मानत नाहीये तर मग खाऊ नये! त्यासाठी इतरांचीं डोकीं कशांस खायचीं तीं? इतरांनी सक्ती केलीय कांय?
इतरांचीं डोकीं खाणें म्हणजे 'नॉनवेज'भक्षणच नव्हें कांय? की इतरेजन (आणि पर्यायाने त्यांचीं डोकीं) ही वेजिटेबल३ आहेंत, अशीं समजूत आहें?