आपल्या 'मॉडेल टी'च्या गाड्या या केवळ काळ्या रंगातच उपलब्ध असाव्यात, असा हेन्री फोर्डसाहेबाचा आग्रह असल्याचे कळते. "ग्राहकांना वाटेल त्या रंगाची गाडी निवडण्याचे स्वातंत्र्य आहे - जोवर ती निवड काळ्या रंगाची असेल तोवर" अशा आशयाचे त्याचे वाक्य प्रसिद्ध आहे.
दुवा क्र. १