>>मन मानत नाहीये तर मग खाऊ नये! त्यासाठी इतरांचीं डोकीं कशांस खायचीं तीं? इतरांनी सक्ती केलीय कांय? 
तुम्ही कशाला मनावर घेताय .... तुम्हाला काहीही धोका नाही.  ! !  !!

आपल्या सर्वांचे प्रतिक्रिया दिल्याबद्दल  धन्यवाद.
सर्वांच्या च प्रतिक्रियेचा मला आणि सर्वान्नाच चांगला उपयोग नक्कि होईल.
-धन्यवाद