एम. डी. रामटेके. येथे हे वाचायला मिळाले:
आजच्या तारखेला भारतात बहुजन चळवळ अत्यंत वेगाने बळकट होतचालली आहे. जिकडे तिकडे समतेचा प्रसार व प्रचार सुरु आहे. आज पर्यंत जे आंबेडकर वबुद्ध याना नाकारात होते ते सर्व विविध कारणास्तव समतेचा किमान विरोध तरी करतनाही. कित्येकाना समतेचा विचार पटत चालला आहे. या सर्व घडामोडी ईतक्या वेगान घडतआहे की याचे दुष्परिणामही जाणवत आहेत. समतेचा प्रचार करताना नेमकं उलटं काम होतानादिसत. बाबासाहेबानी समतेचा विचार बुद्धाकडुन उचलला अन भारतभूमित तो रुजविण्यासाठीशेवटच्या श्वासा पर्यंत समतेचा लढा धगधगत ठेवला. समतेचं पुरस्कार करतानाविषमतावादी सनातनी लोकाना ...
पुढे वाचा. : ब्राह्मण सुद्धा मूलनिवासीच.