बऱ्याच लोकांनी अवास्तव विषयांतर करून विषय खूप ताणला आहे. 
लेखाचा मूळ विषय, त्यातून काय मांडायचे आहे ते फार च कमी लोकान्ना कळले आहे.
माझे लेखन कोणाचे डोके खायला उठेल अस वाटलं नव्हत. 
असो. मी पण आता प्रतिसाद वाचायचे आणि लिहायचे थांबतो.