लेख विचारप्रवर्तक आहे. पण ही कोंडी फोडायला काहीतरी उपायही लेखकाने सुचवायला हवा. इतक्या अडचणी असूनही छोटे उद्योजक अगदीच नाहीत असे नाही, त्याचप्रमाणे प्रक्रिया उद्योगही या अडचणींवर मात करून निघायला हवेत हे निश्चित !