काँग्रेसला सुचली? कारण बहुतेक वेळा काँग्रेसला असे सोप्पे सोप्पे पर्याय(सुद्धा) सुचतच नाहीत मुळी. हे बरं आहे‌‌. साँप भी मरे आणि लाठी भी न टूटे.कित्ती छान. इथे डोईजड झालेल्यांना पाकिस्तानकरवी आमंत्रण पाठवून तिकडे बोलवून न्यायचं. आणि तिकडे पोचल्यावर ढिश्क्यांव.(किंवा चारी बोटे जमीनसमांतर धरून ती गळ्याशी काटकोणात फिरवण्याच्या अभिनयाने व्यक्त होते ती क्रिया.)नक्साल वाद्यांच्या म्होरक्यांनासुद्धा हीच स्पेशल ट्रीटमेंट मिळायला हवी. मग त्यासाठी स्विस बँकांतला काळा पैसा उपसावा लागला तरी बेहत्तर.(नाही तरी स्विस बँका डबघाईलाच आल्यात‌. साफ बुडण्याआधी आपला पैसा काढून घेऊन तो सत्कारणी लावावा हे उत्तम.)