काळा रंग हा फॉर्मल समजला जातो. काळ्याच्या बाबतीतला हा आदर निळ्या/पिवळ्या/हिरव्या रंगांविषयी पाश्चात्य मनांत नसतो. म्हणूनही असेल. ऑफिस सारख्या फॉर्मल ठिकाणी जांभळ्यागुलाबी रंगांची उधळण त्यांना मानवत नसावी.