मलाही हे मत पटले नाही. ते पूर्णपणे हास्यास्पद, तर्कदुष्ट (रिडिक्युलस) देखील वाटले नाही.
अवांतर: उगाचच स्व. सुभाषबाबू आणि स्व. लालबहादूर शास्त्रीजींची आठवण आली. आजकाल अशा असंबद्ध आठवणी येतात कधी कधी.