ही कविता वाचल्यावर पटदिशी खालील ओळी मनात आल्या,

हे प्रश्न जीवघेणे आम्ही इथे दिवाने

मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे,

हे प्रश्न विचारणारा तु पहिला नाहीस आणि शेवटचाही नसणार आहेस,

मित्रा, तु नक्कीच "संत सुहास" होण्याकडे वाटचाल सुरू केली आहेस.

 ह्या प्रश्नान्ची उत्तरे शोधता शोधता लोकाना परमेश्वर मिळाला पण ह्या प्रश्नांची उत्तरे मिळाली नाहीत.

कीप इट अप. शुभेच्छा.