आपल्या येथे-म्हणजे भारतात- विद्युत्भारवाही तारा आपण स्वतः कोणताही भार न पेलता आकाशात स्थिर असतात त्याची आठवण झाली.
लेख आवडला.
न्यू पोर्ट मध्ये तर हडसन नदीचे पाणी काठावरच्या रस्त्यांना स्पर्श करून मग भरभर ओसरले म्हणे. तिथे त्यावेळी टोपलीतल्या बाळकृष्णासारखा कोणी पुण्यात्मा हजर नसावा.नाही तर हडसन नदी दुभंगून हॉलंड टनेल वरून न्यू यॉर्क पर्यंत सरळ रस्ता तयार झाला असता..