आपले म्हणणे बरोबर. या सर्व गोष्टी प्रशासकांना हव्या असल्यास. लोगोच्या बाबत मीही हातभार लावू शकतो. लोगो साधाच हवा आणि टायपोग्राफ़िकल हवा.

चित्तरंजन