अभ्यासपूर्ण विवेचन, सुधीरराव!!
आपले सर्व मुद्दे पटतात (अपवाद चीन व आपल्यामध्ये भविष्यात युद्ध होण्याची शक्यता). तरीही एक (वेडी) आशा वाटते की परराष्ट्र खात्यातील धुरिणांनी पूर्वानुभव व येणाऱ्या काळाची पावले ओळखून हे धोरण आखले असेल.