स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेण्याची सवय भारतीय नेत्यांच्या हाडीमाशी खिळलेली आहे

तुमचा त्वेष समजण्यासारखा आहे. पण ही भाषणे त्या त्या नेत्यांची भाषणे असतात का? मला वाटते ती अधिकारीवर्गाने (शासकीय कर्मचाऱ्यांनी) लिहिलेली असतात. देशाच्या अधिकृत धोरणाला धरून असतात. त्यात त्या बोलणाऱ्या नेत्याचा सहभाग औपचारिक असतो.

तेव्हा दोष द्यायचाच तर नेत्यांना न देता मूळ धोरणाला द्यायला हवा असे मला वाटते.

विचार व्हावा.