अण्णा हजाऱ्यांचा मराठी लेख:
...यापुढे याच ब्लॉगवरून मी आपल्याशी वेळोवेळी संपर्क साधणार आहे.
भारतात ‘जनलोकपाल विधेयक’ लागू व्हावे या मागणीसाठी मी आणि आपण सर्वांनी मिळून जे आंदोलन सुरू केले होते त्याचीच पुढे रामलीला मैदानावर क्रांतीची मशाल झाली. संपूर्ण देशातून तुम्ही – विशेषतः माझे युवकऱ्युवती सहकारी उभे ठाकलात. बघता बघता उभ्या भारतमातेचा तिसरा नेत्र उघडला. ..............