सदस्यहो,
आतापर्यंत पाचाहून अधिक कथा आणि साताहून अधिक कविता दिवाळी मनोगताकडे आलेल्या आहेत. वैचारिक वा ललित लेख, अनुभव, मुलाखत वगैरे साहित्यप्रकार मात्र एकही  आलेला नाही. तेव्हा त्वरा करा आणि आपले दर्जेदार लेखन दिवाळी अंकासाठी जरूर पाठवा.