ह्या कलीयुगी स्वभाव जाहलाय नाटकी

चेहऱ्यास रंग मीच फासतो अनोळखी


भावना अलिप्त ठेवतो कधी कधीच मी

आपल्यास होवुनी तपासतो अनोळखी

कविता आवड्ली...........