राष्ट्राचे धोरण ठरविण्यात राष्ट्राचा नेता म्हणून पंतप्रधानांचेच मोठे योगदान असायला हवे. अधिकारी त्या दिशेने भाषणाचे  मसुदे करतील. जगाच्या सर्वोच्च व्यासपिठावर केले जाणारे भाषण तरी निव्वळ अधिकाऱ्यांवर सोपवायचे काय?