आज समाजात  जि स्थिती आहे .. कि हा देव खुप जणाच्या कामाला पण येतो... पण काही असे आहेत जे फक्त पैसा बघतात ह्याशिवाय त्याना काही दिसतच नाहि....

आज समाजात बरेच अशे देव आहेत जे रुग्णसेवा म्हणजेच आपला धर्म मानतात ..भगवंत त्यांना शक्ती देवो त्यांच्यामुळेच आज आपण निश्चिंत आहोत.. आणि बरेच काही देव असे आहेत माझा देव बनण्यात झालेला सर्व खर्च लवकरात लवकर कसा भक्तांकडून काढू शकतो ह्यातच आपला धर्म मानतात ..भगवंत त्यांना सद्बुद्धी देवो..

बस्स एव्हढाच मुद्दा होता.. आणि मला आलेला अनुभव त्यात कथन केला..