कशासाठी हवे तुज बाण वा खंजीर, तलवारी?... यावरून लगेच कळतंय

हेमंतराव, मराठीप्रेमीजी,

अगदी बर्रोबर ओळ पकडलीत. ती ओळ आणि त्याच्याआधीची (निरागसता, खट्याळपणा ... ) ह्या दोन ओळींची भाषांतरे नीट जमल्यावरच मी या गाण्याचे भाषांतर पूर्ण करायला घेतले.   त्या ओळी जमल्या नसत्या तर सोडून दिले असते.