इलेक्ट्रॉनिक कंपन्या नेहमी ग्राहकंची आवड काय आहे यावर सन्शोधन करत असतात....
जागतिक आणि भारतीय बाजारपेठेत सध्या काळ्या रंगाची आणि ब्रश फिनिश या प्रकारची लोकप्रियता आहे....
पूर्वी पांढरा आणि राखाडी हे रंग लोकप्रिय होते.... परंतू सध्या काळ्या च रंगाची चलती आहे....