निवडणुकांच्या भरघोस पिकाबरोबर नेत्यांची रास लागली आणि भ्रष्टाचाराला मोकाट रान मिळाले. भ्रष्टाचार नुसताच खपून जातो असे नव्हे तर सत्ता व मत्ता देखील आणतो हे पाहिल्यावर सारा समाजच भ्रष्ट होऊ घातला आहे.