अनुभवकथन आवडले. अटलांटिक सिटीमधले कॅसिनो बंद यावरुनच या वादळाची लोकांनी किती धास्ती घेतली होती हे कळाले. सुदैवाने काही विशेष नुकसान झाले नाही हे बरे झाले.
अवांतरः एडिसन हे गाव न्यू जर्सीमधील पार्सिपेनी या गावाच्या जवळ आहे का हो?