आमच्या हॉस्टेलच्या संचालिका रात्री सगळ्या मजल्यांवरून एक फेरी मारत असत. जर कुणाच्या खोलीतून जोरात बोलल्याचे आवाज येत असतील तर त्या दम देत,
"कितना दंगा कर रहे हो? बाहर आवाज नही आता कामा. "

छाया