लोकांच्या आवडीनिवडीप्रमाणे हे रंग बदलत असतात. डिस्कव्हरी वर पाहिल्याप्रमाणे यापुढे काही वर्षे ब्रश्ड ऍल्युमिनियम, गोल्डन येलो, कॉपर ब्राऊन, सिल्व्हर ऑरेंज अशा पिवळसर लाल आणि चकाकणाऱ्या रंगांची उधळण सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू , कार्स आणि इमारतींमध्ये दिसून येणार आहे.