वादळग्रस्तांना काही नुकसानभरपाई वगैरे?आमच्या इथे झाडांची खानेसुमारी होते. 'अमुक आंबे(आंब्याची झाडे) हरपले, अमुक माड गळाले, पोफळी वगैरे चिल्लरखुर्दा किती उडाला त्याची गणतीच नाही असा हाहाःकार झाला' या  स्वरूपाचे अहवाल तयार होतात.पुढे काय होते कुणास ठाऊक.

आपला 'आँखों देखा हाल' आवडला. आपले फारसे हाल झाले नाहीत हे समजून बरे वाटले.

बदकांची शिरगणती केली की नाही? त्यांचे पंख जाग्यावर/जागेवर होते ना?