वा मिलिंदजी,

निघावे माणसांचा शोध घेण्या
तशी त्यांनी करावी बंद दारे?

खास तुमच्या शैलीतली  पण नेहमीपेक्षा छोटा बहर.
१ ते ४ शेर आवडले, मक्ता काहीसा 'प्रेडीक्टेबल'

जयन्ता५२