लोकसंख्या हे महत्त्वाचे कारण आहे पण एकमेव नाही. भ्रष्टाचार नुसता खपूनच जातो असे नाही तर पैशासोबतच सत्ता आणि मानही घेऊन येतो ही जी सध्याची परिस्थिती आहे त्यामुळेही तो आणखी वाढतच जातो.