ध्रुवपदः

जरा डोळ्यांना सांग बरे, म्हणावे, नेम न चुकावा
मजा ही काय , भाव न् भाव तव घातक वाटत जावा ।ध्रु।

पर्याय

१. मजा बघ काय, भाव न् भाव तव घातक वाटत जावा

प्रशासक, कृपया योग्य जागी बदल करावे. आधीच आभार.