एक सुचवण: मनोकायिक व्याधीवर उपचार करण्यासाठी संगीतावर आधारित एक प्रणाली विकसित होते आहे. या संदर्भात माहिती असेल तर मनोगत सदस्यानी त्यावर लेख/ लेखमाला अवश्य लिहावी. धन्यवाद.