सुंदर लेखन  आपल्या लिखाणाची भाषाषैली मस्त आहे !  
अवांतर : वावडी ला आम्ही "बावडी" असे म्हणायचो. त्याचा खालचा त्रिकोण हा एकुण पतंगाच्या आकाराच्या निम्म्या आकाराचा असतो. 
त्यामुळे पतंग उडाला की त्याचे वजन जास्ती होउन मांजा ला जबरदस्त ताण यायचा आणि समोरच्याचा पतंग "गूल" व्हायचा ! 
ते दिवस च अप्रतिम होते !