भ्रष्टाचाराचे मूळ प्रत्येकात कमीअधिक प्रमाणात वसत असलेल्या काम, क्रोध, मद, लोभ इ. षडरिपूंच्या मर्यादेबाहेरच्या उद्रेकात आहे. त्याच्या उद्रेकाने भ्रष्ट आचार घडतो. कायद्याच्या धाकाने ती मर्यादा आखून देण्याचा आपला प्रयत्न असतो. संजय यांची न्यूनगंडाची थिअरी मुळीच पटली नाही.