प्रिय प्रशासक,
मनोगतवरील दुव्यावर टिचकी मारली असता नवीन पान त्याच IE खिडकीत उघडते. काहीवेळा वाचनात त्यामुळे अडथळा येतो. दुवा उघडताना नवी खिडकी उघडण्याची सोय करता येईल का?
मैथिली