मैथिली, व इतर.

असे करताना, सुवा देतानाच, देणऱ्याने, ते नवीन खिडकीत उघडतील अशी सोय केली पाहिजे. प्रशासक ह्याबाबतीत काही करु शकतील असे वाटत नाही. उदाः

 येथे ही लिक नवीन पानावर उघडेल.<a href="http://www.google.com" target="_blank"> येथे</a>

लिंक देताना, target="_blank" असे लिहावे. दुवा देताना सर्वांनी ही पद्धत वापरल्यास इतरांना त्रास होणार नाही. व पाने नवीन खिडकीत उघडतील.

मयुरेश वैद्य.