नवीन खिडकीत उघडण्यासाठी एक सोपा उपाय...
दुव्यावर साधी टिचकी मारायच्या ऐवजी "शिफ्ट" दाबून ठेवून टिचकी मारावी, इंटरनेट एक्सप्लोरर असेल तर आपोआप नवीन खिडकी उघडते.