मराठीत लिहिताना एखाद्या समस्येवर/रोगावर इलाज असे तरी लिहितात किंवा एखाद्या गोष्टी'ला' इलाज (नाही) असे तरी लिहितात असे मी वाचलेले आहे.

रिक्शावाल्यां'चा' इलाज ह्याचा मराठीत अर्थ रिक्शावाल्यांनी केलेला इलाज असातरी होईल किंवा एखाद्या समस्येवर रिक्शावाले हाच इलाज आहे असा तरी होईल (उदा. एखाद्या रोगा'वर' एखाद्या डॉक्टरां'चा' इलाज किंवा एखाद्या रोगा'वर' एखाद्या औषधा'चा' इलाज ... )  असे मला वाटते.

चू. भू. द्या. घ्या.