माझा तर अनुभव आहे की जितकी कमी स्वत:ची जितकी माहीती गुलदस्त्यात ठेवू तितकं चांगले. कारण लोकं अक्षरक्षः विचार न करता ताशेरे ओढत असतात. त्यांची संवेदनशीलता कमी असते वगैरे वगैरे.

किंवा मग गेंड्याची कातडी तरी हवी :( ......