पण ड्रिल करून करून बदललेल्या चालण्याच्या ढबीवरून, केस कापण्याच्या ठेवणीवरून जिसी लपायचा नाही
अगदी खरे.
दुसऱ्या महायुद्धात शत्रूच्या भूमीवरून एक बावळट खेडुताचा वेष करून पळणारा सैनिक कुठेतरी काही कारणामुळे उभा राहिला. फक्त त्याच्या उभे राहाण्याच्या ढबीवरून गस्ती पोलिसाकडून तो पकडला गेला.
उत्तम. मालिका मस्त रंगली आहे.