सर, तुमच्या ह्या उपक्रमामध्ये मला सहभागी व्हायला आवडेल. मी देखिल हल्ली हाच विचार करत असतो की जर्मनी, जपान, फ्रान्स इत्यादी देश जर त्यांच्या भाषेमध्ये राहून 'काम' करू शकतात तर आपण का नाही? इंग्लिश ही कॉर्पोरेट भाषा आहे हा देखिल एक गैरसमज आहे.
कश्याप्रकारे मदत करता येऊ शकेल हे सांगा. (अनुवाद, आर्थिक इ. )
आय ऍम इन!