प्राध्यापक बरोबर आहेत...
जरी शिष्याने खटला जिंकला, तरी कोर्टाचे मत फी देणे आवशक नाही असे आहे, ना की हे मत शिष्याचे आहे..
तो केस जिंकल्यामुळे त्याने आधी केलेल्या बोली प्रमाणे त्याने पैसे परत दिले पाहिजेत.
आणि जर शिष्य केस हरला तरी करारानुसार तो खटला जिंकल्याशिवाय पैसे देवू शकत नाही असे बोलतो आहे..
यावेळेस शिष्य एकदा कराराचे म्हणणे बोलतो आहे, आणि एकदा कोर्टाचे..
त्याने एकतर पुर्णपणे कोर्टाचे म्हणने हारल्यावर किंवा जिंकल्यावर माणले पाहिजे.. नाहितर स्वताच्या कराराचे ..
जर जिंकल्यावर आणि हरल्यावर तो एकाच गोष्टीवर(कोर्ट किंवा करार) प्रमाणित असला तर प्राध्यापक बरोबर आहे.
--
याउलट प्राध्यापकाच्या बाजुने विचार केला तर मग ..
खटला हरल्यावर , करारानुसार शिष्य जिंकल्याने पैसे देणे लागतो. भले कोर्टात तो कोणाविरुद्ध आणि का केस जिंकला हे करारात नसल्याने त्याला करारानुसार पैसे द्यावे लागतील..
आणि तो खटला हरला तर, फी + व्याज त्याला कोर्टच प्राधयपकाला द्यायला लावतील ..
--------------
बाकी खटला शिष्य लढवतो आहे, आणि त्यांच्यातील करार दोघांना मान्य आणि पुराव्यासारखा आहे असे माणण्यात आले आहे.