सव्य या शब्दाचा अर्थ आहे उजवा (अपसव्य=डाव्याच्या विरुद्ध).

श्री. भोमेकाकांनी सांगितल्याप्रमाणे जानवे सव्य आणि अपसव्य असे दोन प्रकारे घातले जाते (कारणानुसार).

सव्यसाची हा दुसरा शब्द तसाच आहे.  "अपसव्येन सव्य इव साची" म्हणजेच डाव्या हाताने सुद्धा उजव्या हाताच्या बरोबरीने काम करण्यामध्ये निष्णात असा त्याचा अर्थ होतो.  अर्जुन दोन्ही हाताने तितकेच अचुक धनुष्य वापरू शके म्हणून त्याची सव्यसाची अशी गणना केली जात होती. इंग्लीश मध्ये त्याला ambidextrous  असे म्हणतात.

कलोअ,
सुभाष